Jeev Majha Guntala BTS | मल्हार चालवतोय 'हमसफर' | Jeevn Majha Guntala | Colors Marathi
2022-01-25
1
कलर्स मराठीवरील जीव माझा गुंतला या मालिकेत अंतरा जेलमध्ये आहे म्हणून मल्हार तिची हमसफर चालवताना दिसतोय. पाहुया मल्हारची ची ही BTS धमाल. Reporter: Atisha Lad Video Editor: Mandar Sawant